The Anganwadi building in Pimpri village stands right beside the newly built crematorium, leaving villagers and children in fear. Saam Tv
Video

Buldhana News: अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभूमीत अंगणवाडी...?

Anganwadi Beside Crematorium: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी गावात अंगणवाडी इमारतीच्या शेजारीच स्मशानभूमी बांधण्यात आल्याने गावात खळबळ माजली आहे. भीतीमुळे मुलांनी अंगणवाडीत जाणं बंद केलं असून ही अंगणवाडी सध्या बंद आहे.

Omkar Sonawane

चक्क अंगणवाडी शेजारी स्मशानभूमी.....! ऐकून नवल वाटलं असेल, मात्र हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात चक्क अंगणवाडी इमारतीच्या लगतच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावात मृत्यू झाल्यास याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि आतां भीतीमुळे मात्र या अंगणवाडीत आता मुलेच येत नाहीत आणि त्यामुळे ही अंगणवाडी आता बंदच आहे...त्यामुळे अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभुमित अंगणवाडी...? असा सवाल गावातील नागरिकांना पडला आहे. या इमारतीत चक्क एका खाजगी व्यक्तीने बस्तान बसवलं असून आतातरी प्रशासन याकडे लक्ष देईल का...? असा प्रश्न गावकरी विचारतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT