Anant Geete Vs Sunil Tatkare In Raigad Lok Sabha Saam TV
Video

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Raigad Lok Sabha News Today | रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात थेट सामना होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ऐकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन्ही नेते यंदा देखील आमने-सामने आहेत.

Saam TV News

रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात थेट सामना होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ऐकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन्ही नेते यंदा देखील आमने-सामने आहेत. या मतदारसंघातून कोण बाजी मारणार? हे पाहुयात या रिपोर्टमधून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT