Pune Crime News Saam Tv
Video

Pune Crime News: जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या लेकीसोबत संतापजनक कृत्य! धक्कादायक Video समोर

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जमिनीच्या वादातून एका तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Saam TV News

Pune Crime News | पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जमिनीच्या वादातून एका तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील कोंढावळेमधून समोर आलाय.जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या मुलीला जेसीबीच्या साहाय्याने शेतामध्ये गाडण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.या धक्कादायक घटनेवरुन संताप व्यक्त करण्यात येत असून,वेल्ले तालुक्यातील हा प्रकर आहे.22 वर्षीय तरुणीसोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जमिनीच्या वादातून जमिनीत गाडण्याचे संतापजनक कृत्य केलं आहे.या घटनेसंदर्भात राजगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT