NCP MLA Amol Mitkari buying firecrackers from a Hindu shop in Akola after Sangram Jagtap’s remark. Saam Tv
Video

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Amol Mitkari Taunts Sangram Jagtap: अकोल्यात दिवाळीच्या खरेदीदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी फटाके खरेदीसाठी हिंदूंच्या दुकानात दाखल झाले. संग्राम जगतापांच्या वादग्रस्त विधानानंतर मिटकरी यांनी लादेन आणि सद्दाम फटाक्यांवर सवाल उपस्थित करत जगतापांना टोला लगावला.

Omkar Sonawane

अकोल्यात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य लोक फटाकेच्या दुकानात गर्दी करताना पहायाला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी देखील फटाके खरेदी करताना दिसून आले. आमदार संग्राम जगतापांच्या विधानानंतर मिटकरी हिंदूंच्याच दुकानात फटाके खरेदीसाठी दाखल झाले. मात्र, हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? असा सवाल त्यांनी केलाय. आज मुस्लिमांच्या नावाचे असलेले फटाके खरेदी केले, अन ते फटाके जगतापांना पाठणार असल्याचे म्हणत मिटकरी यांनी संग्राम जगतापांना टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

Ajit Pawar : तोलून मापून बोला, बेधडक अजित पवारांचा 'क्वालिटी' सल्ला नेमका कुणाला?

Raj Thackeray: राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला चॅलेंज; निवडणुका घेऊनच दाखवा

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

SCROLL FOR NEXT