Amol Kolhe On Ajit Pawar Saam Tv News
Video

Amol Kolhe On Ajit Pawar | अजित पवारांच्या चॅलेंजवर अमोल कोल्हेंचा पलटवार

शिरुर लोकसभेचा गड राखल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा जनतेचा विजय आहे, असं कोल्हे म्हणाले. आज देशासाठी महत्त्वाचा दिवस.

Saam TV News

Amol Kolhe On Ajit Pawar | शिरुर लोकसभेचा गड राखल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा जनतेचा विजय आहे, असं कोल्हे म्हणाले. आज देशासाठी महत्त्वाचा दिवस. आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस. शिरूर मतदारसंघ हा असा मतदारसंघ होता जिथे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. अमोल कोल्हे विजयी झालेत यावेळी प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत केली असं कोल्हे म्हणालेत. यावेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांवर सुद्धा अमोल कोल्हे बोललेत. काय म्हणालेत बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

SCROLL FOR NEXT