Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Manasvi Choudhary

नवरात्री

नवरात्रीमध्ये अनेक भाविक उपवासाचे व्रत करतात. नवरात्रीत उपवासाला शेंगदाणे आणि मखाने खातात.

navrtra festival | yandex

मखाने आणि शेंगदाणे या दोन्हीपैकी काय खावे?

परंतु, नवरात्रीच्या उपवासाला मखाने आणि शेंगदाणे या दोन्हीपैंकी काय अधिक फायदेशीर ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Peanut | pinterest

उपवासाला शेंगदाणे खाण्याचे फायदे

शेंगदाण्यांमध्ये प्रथिने असतात. उपवासाच्या दिवशी शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

Peanuts Benefits | Yandex

हृदयाचे आरोग्य

शेंगदाण्यांमध्ये असणारे 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स' चे प्रमाण अधिक असते त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

heart | pinterest

पचनक्रिया बिघडू शकते

शेंगदाणे पचायला जड असतात. जास्त प्रमाणात भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे खाल्ल्याने ॲसिडिटी, पित्त आणि पोटाची जळजळ होऊ शकते.

Benefits of Peanuts

उपवासाला मखाने खाण्याचे फायदे

कमी कॅलरीज आणि हलके मखाने पचायला अत्यंत हलके असतात आणि त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे उपवासाला तुम्ही मखाने खाऊ शकतात.

Benefits of Makhana | goggle

आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक

मखान्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हाडे मजबूत ठेवतात आणि थकवा दूर करतात.

Benefits of Makhana | GOOGLE

पचनास उत्तम

मखाने खाल्ल्याने पोटावर ताण पडत नाही आणि ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या उद्भवत नाही.

digestion | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Primer Or Foundation: प्रायमर की फाउंडेशन, मेकअप करताना सर्वातआधी काय लावावे?

Primer Or Foundation
येथे क्लिक करा...