Primer Or Foundation: प्रायमर की फाउंडेशन, मेकअप करताना सर्वातआधी काय लावावे?

Manasvi Choudhary

मेकअप

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. परंतु मेकअप करताना तो योग्य स्टेप बाय स्टेप करणे महत्वाचे आहे.

Makeup

मेकअप उठून दिसतो

अचूक स्टेप बाय स्टेप मेकअप केल्याने दिर्घकाळ टिकतो आणि उठून दिसतो.

Makeup

प्रायमर आणि फाउंडेशन कधी लावावे?

मेकअप करताना प्रायमर आणि फाउंडेशन कधी लावावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Primer

फाउंडेशन कधी लावावे?

मेकअप करताना चेहऱ्यावर सर्वातआधी प्रायमर लावावे आणि त्यानंतरच फाउंडेशन लावावे.

Primer Or Foundation

प्रायमर आधी का लावावे?

प्रायमर हे मेकअपचा बेस मानला जातो. चेहऱ्यावर सर्वातआधी प्रायमर लावल्याने त्वचा स्मूथ होते. ओपन पोअर्स, सुरकुत्या कमी होतात.

Why Primer First?

फाउडेंशन लावण्याची योग्य पद्धत

प्रायमर लावल्यानंतर २ ते ३ मिनिटे थांबावे जेणेकरून प्रायमर त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जाईल. त्यानंतर तुमच्या स्किन टोननुसार योग्य फाउंडेशन चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

Foundation

NEXT: Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Changing Room Safety Tips
येथे क्लिक करा...