Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

Manasvi Choudhary

आयफोन 17

आयफोन 18 प्रो सिरिजच्या लाँचसोबत एॅपलने आयफोन 17 ची किंमत 1 लाखाने वाढवली होती. ज्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते.

Iphone Offer

कमी किंमतीत खरेदी करा

जर तुम्हालाही आयफोन 17 खरेदी करायचा विचार असेल तर आता सेलदरम्यान कमी किंमतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Iphone Offer

अधिकृत किंमत कमी झालेली नाही

मात्र आयफोन 17 ची अधिकृत किंमत कमी झालेली नाही हे तुम्ही लक्षात घेणे महत्वाचे आहे.

Iphone Offer

काय आहे ही भन्नाट ऑफर?

आयफोन 17 मॉडेल 256 GB स्टोरेज फ्लिपकार्टवर एक्सचेंज आणि बँक ऑफर्सह कमी किंमतीत उपलब्ध आहे.

Iphone Offer

किंमत किती?

आयफोन 17 मॉडेल 256 GB स्टोरेज फ्लिटकार्टवर 86,999 ला आहे. त्याची अधिकृत किंमत 99,900 रूपये आहे.

Iphone Offer

किती होणार फायदा?

फ्लिपकार्टवर एक्सचेंज आणि बँक ऑफर्सनंतर तुम्हाला 49,161 रूपयांना मिळणार आहे.

Iphone Offer | Social Media

आयफोन 17 ची किंमत इतकी कमी का?

आयफोन 17 ची किंमत कमी होण्याचे दोन मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे जुना स्मार्टफोन एक्सचेंज आणि बँकऑफर्स.

Iphone Offer

आयफोन 15 ची किंमत किती?

यानुसार तुम्हाला आयफोन 15 ची किंमत 34,250 एक्सचेंज सह मिळेल. या व्यतिरिक्त , फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास एक्स्ट्रा 3,588 ची सूट मिळणार आहे.

NEXT: Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Changing Room Safety Tips
येथे क्लिक करा..