Pravin Darekar On Amol Kolhe  Saam Tv News
Video

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

...असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. हा आरोप करतानाच, "शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पहावा", अशी खोचक टीकाही दरेकरांनी केलीये.

Saam TV News

Pravin Darekar On Amol Kolhe | शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. हा आरोप करतानाच, "शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पहावा", अशी खोचक टीकाही दरेकरांनी केलीये. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी दरेकर आले होते त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी हा गौप्यस्फोट केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT