Banana VS Orange : केळी आणि संत्रं एकत्र खाणं योग्य की अयोग्य?

Sakshi Sunil Jadhav

केळी आणि संत्री

बऱ्याचदा निरोगी व्यक्ती केळी आणि संत्री एकत्र किंवा एकाच वेळ वेळी खाण्याच्या सवय बऱ्यादता सगळ्यांना असते. त्याने शरीरात काय बदल होतो हे जाणून घेऊयात.

banana and orange together

पोषक घटक

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स तर संत्र्यात व्हिटॅमिन C आणि पाणी मुबलक प्रमाणात असतं.

eating banana and orange

पचनशक्ती महत्त्वाची

ज्यांना पचनाच्या समस्या किंवा जास्त फॅट आहे, त्यांनी दोन्ही फळं एकत्र खाल्ल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हवी.

banana orange combination

अॅसिडिटीचा त्रास

संत्री ही आंबट फळ असल्यामुळे काही लोकांना ते खाल्ल्यानंतर अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ जाणवू शकते.

banana and orange benefits

पोट भरण्यासाठी हे फळ योग्य

केळं खाल्ल्यावर लगेच पोट भरतं. त्यानंतर जड अन्न किंवा फळं खाणे काहींना जड वाटू शकतं.

banana and orange benefits

फळं खाण्याची योग्य वेळ

फळं ताजी आणि योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे असून, प्रत्येक व्यक्तीला फळं खाण्याची सोयीची वेळ वेगळी असू शकते.

healthy fruits

ज्यांना त्रास होतो त्यांनी वेगळे खावे

दोन्ही फळं एकत्र खाल्ल्यानंतर गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ती वेगवेगळ्या वेळी खाणे अधिक सोयीचे ठरू शकते.

healthy fruits

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

healthy fruits

NEXT: या व्यक्तींच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, वेळीच बदला सवयी नाहीतर...

Chanakya Niti | meta ai
येथे क्लिक करा