Amol Kolhe Vs Thackeray Group Saam TV
Video

Amol Kolhe News | अमोल कोल्हेंच्या सत्कार सोहळ्यात गोंधळ

Amol Kolhe News Today | अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात उबाठा शिवसेनेचा राडा...अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतुन शिवसेना कार्यकर्त्यांचा काढता पाय...

Saam TV News

महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळाली. शिरुर लोकसभेत विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राडा केलाय. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. यावेळी कोल्हे आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Highway: महाराष्ट्राला मिळणार ३ नवे महामार्ग, कोणत्या जिल्ह्यातून जाणार? सरकारचा जबरदस्त मेगाप्लान

Saam Ganesh Chaturthi 2026 : 'साम टीव्ही'त गणेशोत्सवाचा जल्लोष; सहकाऱ्यांनी साकारली गणरायाची मनमोहक मूर्ती

Latest Mangalsutra Designs: मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींवर शोभून दिसतील

Sahil Wakode Case: मुंबई IIT प्रकरणात मोठी घडामोड, साहिल वाकोडेच्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लाऊडस्पीकरसाठी आता 1 लाखांचा डिपॉझिट! मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश|VIDEO

SCROLL FOR NEXT