Latest Mangalsutra Designs: मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींवर शोभून दिसतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्न झाल्यानंतर प्रत्येक तरूणीच्या गळयात मंगळसूत्र दिसते. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Latest Mangalsutra Designs

मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स

बाजारात मंगळसूत्राचे अनेक नवनवीन पॅटर्न्स आले आहेत. तुम्हालाही युनिक आणि ट्रेंडी मंगळसूत्राचे पॅटर्न्स हवे असतील तर तुम्ही या 5 डिझाईन्स नक्की पाहा.

Latest Mangalsutra Designs

शॉर्ट चेन मंगळसूत्र

आजकाल तरूणींंना हेव्ही दागिने नको असतात यासाठी तुम्ही पातळ चेनचे मंगळसूत्र निवडू शकता. जे दिसायला नाजूक आणि सुंदर असते.

Short Delicate Mangalsutra

कॉईन पेंडंट मंगळसूत्र

तुम्हाला जर वाट्यांचे मंगळसूत्र घालायला आवडत नसेल तर तुम्ही लहान डिझाईनचे कॉईन पेंडंट मंगळसूत्र निवडू शकता. जे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकवर उठून दिसते.

Coin Pattern Mangalsutra

ब्रेसलेट स्टाईल मंगळसूत्र

तुम्हाला जर ब्रेसलेट घालायला आवडत असेल तर तुम्ही मंगळसूत्राच्या पॅटर्नचे ब्रेसलेट मंगळसूत्र निवडू शकता.

Bracelet Style Mangalsutra

बटरफ्लाय डिझाईन मंगळसूत्र

फुलपाखराच्या डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. ही डिझाईन युनिक आहे.

Butterfly Mangalsutra | Saam Tv

इव्हिल आय मंगळसूत्र

इव्हिल आय मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही देखील काळ्या मण्यांमध्ये निळ्या डायमंडचे हे मंगळसूत्र निवडू शकता.

Evil Eye Mangalsutra

NEXT : Hotel Rooms: हॉटेलच्या रूममध्ये खुर्ची का असते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Hotel Rooms
येथे क्लिक करा...