Amol Kolhe Demanded Police Security To PDCC  Saam TV
Video

Amol Kolhe यांनी PDCC बँकेसाठी मागितलं पोलिस संरक्षण, नेमकं कारण काय?

Amol Kolhe News Today | बारामतीच्या भोर तालुक्यातील वेल्हे या PDCC बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केलीये. बँकेतील सीसीटीव्ही तपासलं असता मतदानाच्या आदल्या दिवशी बँक रात्रीपर्यंत उघड होती, हे आता सिद्ध झालंय.

Saam TV News

बारामतीच्या भोर तालुक्यातील वेल्हे या PDCC बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केलीये. बँकेतील सीसीटीव्ही तपासलं असता मतदानाच्या आदल्या दिवशी बँक रात्रीपर्यंत उघड होती, हे आता सिद्ध झालंय. याचेवळी बँकेत ४० ते ५० जणं होते हे आता स्पष्ट झालंय. यासंदर्भात रोहित पवारांनी आयोगाकडे तक्रार केली होती. तसंच अमोल कोल्हेंनी PDCC बँकेसाठी पोलीस संरक्षण मागितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT