Raj Thackeray News  Saam Tv
Video

Special Report : Raj Thackeray यांचे पुत्र Amit Thackeray आमदरकीच्या रिंगणात?

मनसेने महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर आता विधानसभेकडे प्रत्येकाच लक्ष लागलंय. अशातच लोकसभा न लढवलेल्या मनसेला महायुती विधानसभेत चांगला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते.

Saam TV News

Maharashtra Politics News | मनसेने महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर आता विधानसभेकडे प्रत्येकाच लक्ष लागलंय. अशातच लोकसभा न लढवलेल्या मनसेला महायुती विधानसभेत चांगला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते. अमित ठाकरे यांनी मध्यरात्री वाढदिवसानिमित्त विधानसभेचा फोटो असलेला केक कापल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुत्राला विधानसभेचे वेध लागलेत असं बोलल जातंय.अमित ठाकरे यांनी विधानसभेचा फोटो असलेला केक कापून विधानसभसाठी इच्छूक असल्याचा सूचक इशारा दिलाय असं देखील म्हटलं जातंय.त्यामुळे आता अमित ठाकरे हे आमदारकी लढणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

Beed Crime: ग्रामसभेत तुम्ही यायचे नाही! तिघांवर टोळक्याचा लाठ्या काठ्यांनी हल्ला; Video Viral

अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? भोंदूगिरीच्या पडद्याआड 'ब्लॅक मनी'चा खेळ

इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातचा काळाचिठ्ठा बाहेर येणार, शिवनिका ट्रस्टचा सीए करणार पोलखोल

SCROLL FOR NEXT