Union Home Minister Amit Shah addressing BJP workers during the inauguration of the new party office in Mumbai. Saam Tv
Video

भाजपला कुबड्यांची गरज नाही; अमित शहांनी कुणाला दिला इशारा? पाहा व्हिडिओ

Amit Shah Mumbai Speech Highlights: मुंबईत आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन केले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप कोणाच्या आधारावर नाही, तर आपल्या पायावर उभी आहे.

Omkar Sonawane

गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या मुंबईमधील नव्या कार्यालयाचे भूमिपूजन शाह पार पडले. या कार्यक्रमासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केले. याप्रसंगी अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भाजप ही कोणाच्या आधारवर नाही चालत तर ती आपल्या पायावर उभी आहे. भारताच्या राजकारणात ज्या पद्धतीने भाजपचे अस्तित्व आणि पक्षाचे सिद्धांत हे एक वेगळे स्थान निर्माण करत आहे. आपल्याला डबल इंजिन सरकार नाही तर ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये पूर्ण ताकद लावा आणि विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT