Rescue teams evacuating people stranded at Mystic Quarry Retreat Center after flash floods in Texas submerged the area. saam tv
Video

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Flash floods in Texas: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात महापूराचा कहर! ग्वाडालुपे नदीला पूर आल्यामुळे 51 जणांचा मृत्यू, त्यात 15 लहान मुलांचा समावेश. मिस्टिक क्वेरीमध्ये कॅम्पिंग करणारे अनेक जण अडकल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Omkar Sonawane

अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागातील टेक्सास राज्यात महापूर आला आहे. मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. फ्लॅश फ्लडमुळे अनेक लोक अडकले असून बचावकार्य सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत 50 जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. पूराचा सर्वाधिक फटका "मिस्टिक क्वेरी रिट्रीट सेंटर" या भागाला बसला असून, येथे कॅम्पिंग करणारे लोक अडकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या पुरामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्वाडालुपे नदीला पूर आल्यामुळे ही भीषण स्थिति निर्माण झाली. या महिन्यात मृतांमध्ये 15 लहान मुलांचाही समावेश आहे,तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT