Ambernath Police inspect the spot where a BJP worker was allegedly attacked with a machete during an election campaign dispute. Saam Tv
Video

प्रचाराला जाऊ नको; शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याचा भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला|VIDEO

Satyam Telange Ambernath Political Assault Case: अंबरनाथमधील सर्वोदय नगर परिसरात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

Omkar Sonawane

अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली आहे. भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवेसना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे याने केलाय. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याचं आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कनिष्ठ अभियंतासाठीची भरती प्रक्रिया स्थगित

'जगाचा अंत अवघ्या महिनाभरात होणार'; नव्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ, नेमकं काय घडणार?

Ladoo Recipe : हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान ठरेल 'हा' लाडू

Shocking: लग्नाच्या पहिल्याच रात्री भयंकर घडलं, शरीरसंबंधाला बायकोचा नकार; संतापलेल्या नवऱ्याने डोक्यात हातोडा घातला अन्...

Buying Online Shoes: ऑनलाइन शूज खरेदी करताना या गोष्टींची नक्की काळजी घ्या

SCROLL FOR NEXT