Ambadas Danve raises questions over vehicle ownership of Sanjay Shirsat and Sandeepan Bhumre. Saam Tv
Video

Maharashtra Politics: संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंची गाडी कुणाच्या नावावर ? अंबादास दानवेंचा सवाल|VIDEO

Eknath Shinde Party Vehicle Ownership Issues: अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरेंच्या गाड्या कुणाच्या नावावर आहेत, हे तपासण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरेंची गाडी कुणाच्या नावावर आहे. हे तपासा अशी मागणी केलीये. गाडी कुणाची आहे कळायला RTO ऑफिसमध्ये जावं लागत नाही असंही त्यांनी म्हटलंय. दानवे म्हणाले, आता गाडी कोणाची आहे हे माहित करण्यासाठी काय RTO ऑफिसमध्ये जावा लागत नाही. त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. नाहीतर मी स्वतः एकनाथ शिंदे यांना विचारतो कारण त्यांच्याच सहकारी पक्षातील एखाद्या सहकाऱ्याची असेल. कारण त्यांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणीतरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे. इथल्या संभाजीनगरमधल्या अनेक नेत्यांच्या गाड्या या दुसऱ्यांच्या नावावर आहे आणि त्या कोणाच्या नावावर आहेत हे देखील मला माहित आहे. आणि संजय शिरसाट आणि संदीपान भूमरे यांच्या गाड्या देखील कोणाच्या नावावर आहे हे एकदा माहित करा असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

Bigg Boss Marathi 6 : आठव्या आठवड्यात ७ सदस्य नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

US Iran conflict : अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रे एकवटली, इफ्तार पार्टीत ट्रम्प यांना इशारा

SCROLL FOR NEXT