Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve addressing the media over alleged drug nexus in Satara. Saam Tv
Video

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ambadas Danve Alleges Drug Racket: साताऱ्यात ड्रग्जचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केला.

Omkar Sonawane

साताऱ्यात ड्रग्जचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळच हे रॅकेट सुरू असून यामध्ये त्यांच्या भावाचे नाव आल्याचा दावा दानवे यांनी केला. तसेच त्या ठिकाणी ७५ लाखांचा रस्ता कोणासाठी बांधला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा पेच निर्माण झाला आहे. सरकार विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवून जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पळ काढत आहे अशी टीका दानवे यांनी केली. विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने भास्करराव जाधवांचे नाव दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT