Loksabha Election Updates Saam Tv News
Video

Special Report : मतदान केंद्रावर घोळ! राजकारण तापलं, नागरीकांची कोर्टात धाव

Special Report | संथ गतीने मतदान झाल्यामुळे डोंबीवलीतील नागरीकांची कोर्टात धाव! मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Saam TV News

लोकसभा निवडणुकांच्या 5 व्या आणि राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. आत्तापर्यंतच्या सर्वच टप्प्यांच्या एकूण मतदानाची (Voting) टक्केवारी पाहिल्यास 5 व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झालं आहे. विशेषत: मुंबईतील अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचं दिसून आलं. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. तर, मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्याचंही दिसून आलं. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. आता, याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपला मिळाली खूशखबर; तीन ठिकाणी दणदणीत विजय

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update : सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; अधीक्षिका निलंबित करण्याचे आदेश

Shivsena : शिवसेना कुणाची? सुनावणी पुन्हा लांबणीवर; कारण आले समोर

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षात खळबळ

SCROLL FOR NEXT