AKOLA TRIBAL RALLY VIOLENCE PSI ASSAULTED POLICE INJURED DURING PROCESSION CLASH Saam tv
Video

मिरवणुकीत मोठा गोंधळ; PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण|VIDEO

Police Officer Beaten While Trying to Control Dispute at Akola Procession: अकोल्यातील महान गावात आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत वाद उफाळून हिंसाचार झाला. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या PSI आणि पोलिस कर्मचाऱ्यावर जमावाने हल्ला केला असून ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

अकोल्यातल्या महान गांवात आज भव्य मिरवणूकीत वाद झाला. मिरवणूकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्य आज महान इथे भव्य मिरवणुक होती. या मिरवणुकीत हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. मिरवणूक सुरू असताना अंतर्गत वाद झाला. हाच वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मिरवणुकीतील काही जणांनी हात उगारला. यावेळी पोलिसांच्या मागे मिरवणूकीतील लोकांना पाठलाग केला आहे. याचाच हा VIDEO समोर आला आहे. यामध्ये एक पोलिस उपनिरीक्षक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त 'महान' गावात दाखल झाला आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दंगा काबू नियंत्रण पथक देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका? जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कर्जतमध्ये छत्रीचा माईक अन् उपरोधिक रिपोर्टिंग, विद्यार्थिनींनी खड्ड्यांच्या समस्येकडे वेधलं लक्ष

नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, 10 दिवसांत भूकंपाचे 5 धक्के, घरांना तडे

चायनीज फूड स्टॉल्स तुकाराम मुंढेंच्या रडारवर? चायनीज खाद्यपदार्थांकडे लक्ष देण्याचा विचार

Maharashtra News Live Update: आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हम्पी येथील पर्यटकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT