AKOLA TRUCK FIRE ON NH 53 EDIBLE OIL TRUCK GUTTED IN FLAMES 
Video

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

Truck Fire: अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बोरगाव मंजूजवळ खाद्यतेल वाहून नेणाऱ्या धावत्या ट्रकला भीषण आग लागली.

Bharat Jadhav

अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बोरगाव मंजूजवळ एका धावत्या ट्रकला आग लागलीय. अकोल्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकनं अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून ट्रक व त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने प्रसंगावधान राखून चालक व वाहक या दोघेही ट्रकमधून सुरक्षित बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जात असताना अचानक ट्रकने पेट घेतला. पाहता पाहता आगीने भीषण स्वरूप धारण केले. ट्रकमधील खाद्यतेलामुळे आग विझविण्याचे काम आव्हानात्मक ठरले. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT