Ravikant Tupkar and Bacchu Kadu addressing the farmer rally in Akola, making controversial statements. Saam Tv
Video

आधी गेट तोडलं, आता कलेक्टरला तोडू; बच्चू कडू, नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवू – रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान|VIDEO

Ravikant Tupkar Controversial Speech Akola Farmers Rally: अकोलामध्ये झालेल्या शेतकरी ब्रिगेडच्या सभा दरम्यान रविकांत तुपकर आणि बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या भाषणामुळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.

Omkar Sonawane

अकोला येथे पार पडलेल्या किसान ब्रिगेडच्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडली. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या सभेत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी जोरदार भाषण करत सरकारला इशारा दिला आहे. आधी जिल्हाधिकारी कार्यालायच गेट तोडल आता कालेक्टरला तोडू असा वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. तर नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असे वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

नंदूरबारच्या कलेक्टरचा नवा पायंडा,खेड्यातल्या अंगणवाडी कलेक्टरची मुलं

नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT