Amit Shaha News Saam Tv News
Video

Amit Shah Akola Speech News : आंबेडकांच्या बालेकिल्ल्यात शहांची गर्जना..

Amit Shah News | प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातून अमित शहांचा कुणावर निशाणा?

Saam TV News

Amit Shah Akola Speech News : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची अकोल्यात जंगी सभा पार पडली. हे अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह अकोल्यात दाखल झाले आहे. अकोल्यात अमित शहा यांची जांगी सभा पार पडली. या सभेतून अमित शहा यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. अकोला लोकसभा मतदासंघातून अनुप धोत्रे महायुतीचे उमदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी तुफान फटकेबाजी केली. आपल्या भाषणातून अमित शहा यांनी काश्मीरच्या कलम 370 चा मुद्द उपस्थित केला. आणि यावरुन शरद पवारांसहीत कॉंग्रेसवर टीका केली. तसेच त्यांनी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान बनवण्याचं लोकांना अवाहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

Chanakya Niti: 'या' सवयींच्या लोकांना घरात बोलवणं पडेल महागात, कधीच मिळणार नाही यश; चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

Alcohol Effects: मद्यपान कमी केल्याने लिव्हर आणि वजनावर काय परिणाम होतो? तरुणांसाठी महत्वाची बातमी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या शिंदे पळसे टोलनाक्यावर हिरकणी बस पेटली

'उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून आलोय'; गोदामात शिरून ४ सिलिंडर घेऊन गेले; एजन्सी कर्मचाऱ्यांच्या तपासानंतर धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT