Akola Old Couple Love Story News Saam Tv News
Video

Akola Old Couple Love Story | 60 वर्षांचा संसार आणि सोबतच जगाला निरोप! अजरामर प्रेमकहाणी!

Akola Old Couple Love Story | 60 वर्ष सोबत संसार थाटणाऱ्या आजी-आजोबांनी जगाला सोबत निरोप दिला..

Saam TV News

Akola Old Couple Love Story | विदर्भातल्या अकोल्यात 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पदमाबाई या वयस्कर दांपत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतलाय. या दोघांच्या मृत्यूमध्ये 8 तासांचा फरक होता. दोघांचीही भेट 60 वर्षापुर्वी झाली होती.त्यावेळी ते 22 वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे 16 वर्षांच्या होत्या. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावले. लग्नानंतर पदमाबईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य आल्यात. तिथच त्यांनी अख्ख आयूष्य घालवलं. 60 वर्षापेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहून दोघांनी सोबतच जगाला निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT