Akhilesh Yadav Will Meet Chandrababu Naidu Saam TV
Video

Akhilesh Yadav News | अखिलेश यादव चंद्रबाबूंना भेटणार?

Akhilesh Yadav News Today | इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर आहे. त्यामुळे अखिलेश यादव चंद्रबाबू नायडू यांची भेट घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

Saam TV News

चंद्रबाबू नायडू यांची अखिलेश यादव भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दोन्ही नेते ऐकमेकांची दिल्लीत भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026: खुशखबर! गुढीपाडव्याला नवा फोन खरेदी करणाऱ्यांनी iPhone ची किंमत एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : KDMC तील नगरसेवक मधुर म्हात्रे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Kalyan : कल्याण हादरलं! फार्मा कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; बँक स्टेटमेंट तपासताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

Vastu rules for gas cylinder: वास्तू शास्त्रानुसार घरात एलपीजी सिलेंडर कोणत्या दिशेला ठेवावा?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार; पगार ३५ टक्क्यांनी वाढणार

SCROLL FOR NEXT