VIDEO: शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ Saam TV
Video

VIDEO: शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ, Sanjay Raut यांची प्रतिक्रिया काय?

Sanjay Raut on Ajit Pawar News: शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी २५ जुलै रोजी सुनावणी, अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Uday Satam

शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांना दिलेल्या क्लीनचिट विरोधात मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील ७ कारखान्यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली असून २५ जुलै रोजी यावर सुनावणी पार पडणार आहे. शिखर बॅंकमध्ये २५ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या अजित पवार यांच्यावर आरोप आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिखर बॅंक घोटाळ्या संदर्भात क्लीनचिट मिळणं हाच मोठा घोटाळा आहे. अशाप्रकारचे घोटाळे, भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यावर खटले चालवतात , मग आरोपीने पक्ष बदलला की तो खटला बंद करतात. खटला चालवताना जो खर्च झाला तो देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातून घेणार की मोदी, अमित शहा यांच्या पगारातून कापणार असं म्हणत संजय राऊत यांनी खोटक टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT