anil deshmukh Saam tv
Video

Ajit Pawar Death : विमान अपघाताआधीचा अजितदादांचा शेवटचा संवाद, ऐकता येणार, पाहा

Ajit Pawar plane crash news : विमान अपघाताआधी अजित पवार यांनी साधलेला शेवटचा फोन संवाद आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ऐकवला जाणार आहे. दादांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar last phone call audio : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विरोधकांकडून या अपघातातबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अपघाताआधी फोनवरून कुणाशी संवाद साधला होता? त्यांचं नेमकं काय बोलणं झालं होतं? याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहेत. पण हा फोन कॉल आता ऐकता येणार आहे. अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल आज सर्वांना ऐकवला जाणार आहे. यामध्ये दादा नेमकं काय म्हणाले होते...हे स्पष्ट होणार आहे.

अजितदादांचा फोनवरील शेवटचा संवाद आज ऐकता येणार आहे. अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद आज सकाळी ८ वाजता बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सर्वांना ऐकवला जाणार आहे.. अजितदादांचा अखेरचा निरोप आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.. बारामतीकरांसाठी हा क्षण अत्यंत भावूक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT