Devendra Fadnavis saam tv
Video

Ajit Pawar: 'मी पुन्हा येईन''मी पुन्हा येईन' अजित पवारांची तुफान फटकेबाजी|VIDEO

Ajit Pawar Taunts Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुंबई येथे एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते, यावेळी त्यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी आज पुणे येथे एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला आहे. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचा अजित पवारांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा असे विरोधी पक्ष नेते असताना एक पुस्तक लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस तूम्ही दुसर पुस्तक लिहा त्याला नाव द्या 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन' असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

Bhindi Rassa Bhaji Recipe: तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला, तर घरीच बनवा भेंडीची रस्सा भाजी

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT