Ajit Pawar Warns Contractors saam tv
Video

Ajit Pawar Video: भरसभेत अजितदादा का भडकले?

Ajit Pawar Warns Contractors: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर भडकले होते.

Saam Tv

मराठवाड्यात अपूर्ण कामांबाबत वाढत्या तक्रारींवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भरसभेत ठेकेदारांना चांगलंच फटकारले आहे. टेंडर काढल्यानंतर कमिशन घेऊन झाल्यावर ठेकेदार तिथे फिरकून पण पाहत नाही याबाबत मराठवाडामध्ये अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी त्याचा तपास करणार आहे. काम न करताच बिले काढतात. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा थेट इशारा अजित पवारांनी जालन्याच्या सभेत दिला.

मराठवाड्यात अनेक अपूर्ण कामांबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. काही ठेकेदार काम न करता सरळ बिल काढतात. ज्यांना ठेकेदारी करायची आहे, त्यांनी राजकारणात पडू नये. पक्षाच्या नावाखाली फक्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा, अधिकार्‍यांवर दबाव टाकायचा, दमदाटी करायची हे सहन केले जाणार नाही.हा पैसा जनतेचा आहे. तो अजित पवारच्या बापाचा नाही, तुमचाही नाही आणि कुठल्याही नेत्याचा नाही. त्यामुळे जो काम करेल, तोच टिकेल, असा इशारा अजित पवारांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT