AJIT PAWAR WANTED NCP MERGER UNDER SHARAD PAWAR saam tv
Video

अजितदादांचीही इच्छा होती! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार गटाचा गौप्यस्फोट|VIDEO

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत मोठा खुलासा! अजित पवार यांचीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा होती, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार होते असे विधान ऐकायला मिळत होते. मात्र, आज खुद्द अजित पवार गटाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत वक्तव्य करत अनेकांच्या भुवया उंचावल्या. 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होते असे विधान तटकरे यांनी केले. यावरच आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याला दुजोरा दिला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, अजित पवार असताना आमची अनेकवेळा चर्चा झाली होती. दादांची देखील इच्छा होती की, दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे आणि शरद पवारांच्या नेतृत्वात काम करावे. अजित दादा गेल्यानंतर आम्ही भावनिकतीने बोलत होतो की त्यांचं स्वप्न आपण साकार करूया, पण दुर्दैवाने आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांना डिस्चार्ज कधी मिळणार? ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी सुशीलकुमार शिंदे ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल

Hair Care: कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी महागड्या हेअर स्पाची गरज नाही, घरच्या घरी तयार करा हा हेअर मास्क

निवडणूक आयोगाचा SIR बाबत मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या ७ राज्यांतल्या मतदारांसाठी पुन्हा संधी

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सासूसह तिघांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT