Ajit Pawar SAAM TV
Video

Ajit Pawar : बीडमधील नुकसानग्रस्त भागाची अजित पवारकडून पाहणी, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा | VIDEO

Maharashtra Rain Update : आजही बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. सकाळी मौजे पिंपळगाव घाट येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कालपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ राज्यातल्या नुकसानग्रस्त भागांचा बांधावर जाऊन आढावा घेत आहेत.तर आजही बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. सकाळी मौजे, पिंपळगाव घाट येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची थेट माहिती घेण्यासाठी अजित पवारांनी बाधित भागांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील अनेक पिके उध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: वाहनांची रहदारी असतानाच अधोमध खचला रस्ता; गाड्या थेट पोहोचल्या 'पाताळलोक'

Leopard Attack : घरात अभ्यास करत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर

PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! या दिवशी पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता

IND vs PAK: एशिया कपमधील वाद काही संपेना; BCCI ने पाकच्या २ खेळाडूंची ICC कडे केली तक्रार

SCROLL FOR NEXT