Sarojtai Patil praising Ajit Pawar and Rohit Pawar during the inauguration ceremony at Islampur. Saam Tv
Video

Saroj Patil: शरद पवारांची बहीण सरोजताई म्हणाल्या अजित वरून कठीण पण आतून मऊ; रोहित आता धीट नेता|VIDEO

Ajit Pawar Soft Side Revealed By Sarojtai Patil: शरद पवार यांच्या बहिणी सरोजताई पाटील यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांचं कौतुक केलं. अजित नारळासारखा वरून कठीण पण आतून मऊ असल्याचं त्यांनी सांगितलं. तर रोहित पवार आता धीट नेता बनल्याचं मत व्यक्त केलं.

Omkar Sonawane

  • सरोजताई पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक करताना त्यांची तुलना नारळाशी केली.

  • संकटाच्या काळात अजित पवार मदतीला धावून आल्याचं त्यांनी सांगितलं.

  • रोहित पवार आता धीट बनला असून भाषणात आत्मविश्वास वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

  • प्रा. एन.डी. पाटील यांची जागा रोहित घेईल असं सरोजताईंनी म्हटलं.

अजितदादा वरुन कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे. ज्यावेळी आमच्या घरावर संकट आले त्यावेळी अजित धावून आला. अशा शब्दात कौतुकाची थाप अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील माई यांनी दिली. आज सांगली येथील इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी.पटेल बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्या पुढे म्हणाल्या की, या मंचावर आणखी एक हिरा उपस्थित आहे तो म्हणजे आमचा लाडका रोहित पवार. रोहित आता चांगलाच धीट झाला आहे. रोहित आता चांगलाच धीट झाला आहे. चांगल्या पद्धतीने भाषण देऊ लागला आहे. तो आता प्रा.एन.डी.पाटील यांची जागा घेतो की काय अस वाटत. असे सरोजताई म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT