Top 10 @ 11AM SaamTv
Video

Top Headlines @ 11 PM : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिक ब्लॉक, लाडकी बहीणसाठी तरतूद करणार, कराडला वाचवायला मिलीभगत.. वाचा ११ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : मुंबईत गारठा वाढला. पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान. कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, मुंबईत 'पुष्पा'चा गेम फसला, १८ हजार भारतीय अमेरिकेतून परत पाठवणार ... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- मुंबईत गारठा वाढला, तापमानात सातत्याने घट. थंडीमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

- पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान. २४ संशयित रुग्ण सापडले. ९ जणांची समिती करणार आजाराचा अभ्यास

- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक. वाहतूक अन्य मार्गानं वळवणार

- लाडकी बहीणसाठी तरतूद करणार.अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढविण्यावर भर. अजित पवारांची माहिती

- कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत. जुलैमधल्या प्रकरणात FIR दाखल मात्र चार्जशीटमधून नाव वगळलं, चौकशी करण्याची दमानियांची मागणी

- निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आघाडीचा निर्णय. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती

- टोरेस गैरव्यवहार प्रकरणात ९ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस. ८ युक्रेन आणि १ तुर्कस्थानच्या नागरिकाचा समावेश

- मुंबईत 'पुष्पा'चा गेम फसला. लाल चंदनाची रेल्वेतून तस्करी. मुंबई सेंट्रल स्टेशनवर ९३ किलो लाल चंदन जप्त

- पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभमेळ्यात स्फोट. खलिस्तानी संघटनेनं स्वीकारली जबाबदारी

- अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईची तयारी. अहवालानुसार १८ हजार भारतीय अमेरिकेतून परत पाठवणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT