Ajit Pawar Saam Tv
Video

Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची फक्त ३ शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...; VIDEO

Ajit Pawar On Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा स्विकारला आहे. यावर अजित पवारांनी ३ शब्दातच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पीएने देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा दिला आहे. यावर अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी म्हटलं की, मला काही माहित नाही, मला काही प्रश्न विचारु नका.

अजित पवारांनी फक्त मोजक्याच शब्दात उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT