Ajit Pawar News Saam Tv News
Video

Special Report : एका दादांचा दम दुसऱ्या दादांचं मौन? महायुतीत चंद्रकांत पाटील Vs अजित पवार संघर्ष काय

Special Report : चंद्रकांत पाटलांच्या "त्या" वक्तव्यावरुन अजितदादांचा हल्लाबोल..

Saam TV News

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगलंय. बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होतं.यावरुन पवार निवडणुकीत उभे नसताना पराभवाचा प्रश्न येतोच कुठे,असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. यावर प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी काढता पाय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT