Deputy CM Ajit Pawar addressing beneficiaries during the BDD Chawl key distribution ceremony in Mumbai. Saam Tv
Video

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

Ajit Pawar Dharavi Redevelopment Timeline: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प काही वर्षांत पूर्ण होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. बीडीडी चाळीतील ५५६ लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वाटप कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

Omkar Sonawane

आज वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्याना घराच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडीडी वासियांचे अभिनंदन करत मुंबईमधील रखडेलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे अनेक रखडेलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. बीडीडी चाळीतील राहिवाशांचे जसे घाराचे स्वप्न पूर्ण झाले, त्याचप्रमाणे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, काही वर्षांत धारावीचे देखील स्वप्न पूर्ण होणार आहे. कुणी काहीही म्हणो महायुतीचे सरकार हे करूनच दाखवणार असा निर्धार अजित पवार यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT