Ajit Pawar Plane Crash Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमान अपघाताचं खरं कारण समोर येणार, थ्री लेअरमध्ये होणार तपास

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला, नेमकं काय घडलं होतं? लवकरच समोर येणार. या प्रकरणाचा तपास थ्री लेअरमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. साईट इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन 'ब्लॅक बॉक्स'मधील डेटा रिकव्हर करायला सुरुवात झाली आहे. पहिल्या लेअरमध्ये विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलट मधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहिती संकलित होणार आहे. दुसऱ्या लेअरमध्ये विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार आहे. तिसऱ्या लेअरमध्ये अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. "थ्री लेअर" तपासाअंती नागरी विमान महासंचनालयाचा अंतिम अहवाल येईल. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (AAIB) कडून विमान अपघाताच्या तपासला गती येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

Tuesday Horoscope : रखडलेली कामे पूर्ण होणार, ६ राशींच्या व्यक्तींनी घ्या विशेष काळजी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

एकविरा देवीच्या दर्शनासाठी कल्याणहून गेलेल्या भाविकांना स्थानिकांकडून मारहाण; संतापजनक घटना

Badlapur Tourism : पावसाळ्यात वन डे ट्रिप प्लान करताय? बदलापूर ठरेल परफेक्ट, नक्की फिरा 'ही' ५ सुंदर ठिकाणे

Kidney Damage: किडनीच्या आरोग्यासाठी वरदान आहे ‘हे’ फळ! रोज खाल्ल्याने विषारी घटक बाहेर पडून किडनीचे कार्य सुधारेल

SCROLL FOR NEXT