Baramti Viral Video News Saam Tv News
Video

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : बारामतीत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मडकं फोडणारा कार्यकर्ता कोण?

Saam TV News

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या मडकं फोडण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा एक पदाधिकारी भर सभेत मडकं फोडताना दिसतोय. मडकं फोडणारा पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातला आहे. रवीराज तावरे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. रवीराज तावरे यांच्या मडकं फोडण्यावरुन रोहित पवारांनी अजित पवारांना धारेवर धरलंय. अजित पवारांनी मडकं फोडणाऱ्या कार्यकर्त्याला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर जितेंद्र आव्हाड यांनी मडकं फोडण्याचा प्रकाराला अघोरी विद्येचा एक भाग असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT