Ajit Pawar On Anjali Damania in mumbai Saam TV
Video

Ajit Pawar On Anjali Damania | अंजली दमानियांच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर!

Ajit Pawar On Anjali Damania News Today | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाबाबत अनेक अपडेट समोर येत आहेत. अशातच अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Saam TV News

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी नाईक, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा किस्सा सांगितला. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला असं कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असले तरी कारवाई करा असं मी सांगतो, असं अजित वापर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT