Sharad Pawar And Ajit Pawar News Saam Tv News
Video

Sharad Pawar And Ajit Pawar News: अजित पवारांचे नगरसेवक शरद पवारांच्या गळाला?

अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी शरद पवार यांची काल भेट घेतली. अजित पवारांच्या गडाला सुरुंग लावणार?

Rachana Bhondave

Ajit Pawar And Sharad Pawar News: अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) 14 नगरसेवकांनी शरद पवार यांची काल भेट घेतली. मोदी बागेत अजित दादाच्या चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड (PCMC News) शहरातील जवळपास 36 माजी आजी-माजी नगरसेवक शरद पवार गटांच्या (Sharad Pawar Group) संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशातच आता दादांचे नगरसेवक साहेबांच्या गळाला लागलेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. पाहुयात यावरीलच हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: जेवण गिळताना त्रास होतोय? कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर नाही ना? जाणून घ्या लक्षणं

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर

Crime: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं

Sunny Deol: वडील धर्मेंद्र यांना शेवट मोठ्या पडद्यावर पाहून सनी देओलला अश्रू अनावर; या अभिनेत्रीने केलं सांत्वन

Chaturgrahi Yog: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बनणार चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

SCROLL FOR NEXT