Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Funeral: अजितदादांना लाडक्या बहिणीने पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप; पाहा VIDEO

Ajit Pawar Death: अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार हे बारामतीला सभेसाठी जात होते त्याचवेळी हा भयंकर अपघात झाला. त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले.

Priya More

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील उपस्थिती लावली. अजितदादांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीने देखील त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्या ढसाढसा रडल्या.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या बहिणीला मोठा धक्का बसला. त्यांनी लाडक्या भावाला जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. अजित पवार यांच्या निधनाने फक्त पवार कुटुंबीय नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. अजित पवार आपल्यात नाहीत यावर कुणाला विश्वासच बसत नाहीये. त्यांच्या कार्यकर्त्यांनी रडत रडत त्यांच्यासोबत जुन्या आठवणी सांगितल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Baramati Places: पुण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामतीतील या 5 प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट

UGC Rule: यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला झटका

Laxmi Narayana Rajyog: फेब्रुवारी महिन्यात मिथुनसह ४ राशी कमावणार बक्कळ पैसा; लक्ष्मी नारायण योग देणार धन-संपत्ती

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत त्या व्यक्तीची दमदार एण्ट्री; सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय उलगडणार

SCROLL FOR NEXT