Lavani dancer Shilpa Shahir performing during the Diwali celebration at Ajit Pawar faction’s NCP office in Nagpur. Saam Tv
Video

मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स; व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar Faction Diwali Celebration: नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Omkar Sonawane

नागपूर: येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणेशपेठ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात रविवारी हा स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी लावणी सादर केली. शिल्पा शाहीर या स्वतः राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारचे लावणी सादरीकरण करण्यात आल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC New Buses: CCTV कॅमेरा, GPS, पॅनिक बटण...;आधुनिक टेक्नोलॉजीसह एसटीच्या ताफ्यात ३००० नवीन बस

Silver Toe Ring Designs: ऑफिस किंवा फॅमिली फंक्शनमध्ये घालण्यासाठी पायांच्या जोडव्यांचे 5 ट्रेडिंग डिझाईन्स

Maharashtra Live News Update: डोसा, खिचडी आऊट; भेळ, शेवपुरी इन, गॅस टंचाईमुळे पुण्यातील हॉटेल मध्ये बदलले मेनू

मुंबई पोलिसाचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; आदित्य ठाकरेंना बॉडीगार्ड म्हणून सदैव दिली होती साथ

Diamond Necklace Designs: डायमंड नेकलेसचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स, तुमचा प्रत्येक लूक खुलून दिसेल

SCROLL FOR NEXT