Praful Patel News  SAAM TV
Video

Praful Patel News | पटेलांना मोठा दिलासा, Money Laundering प्रकरणी आली होती जप्ती

ईडीने अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. आता ईडीने ही कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे पटेल यांना दिलासा मिळाला आहे.

Saam TV News

मुंबई : PMLA कायद्यानुसार अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर कारवाई झाली होती. ही कारवाई थांबवण्यात आली आहे. पटेल यांचे वरळीत तास फ्लॅट्स होते. हे फ्लॅट ईडीने जप्त केले होते. गँगस्टर इक्बाल मिर्चीकडून ही प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा प्रफुल पटेल यांच्यावर आरोप होता. पण ही मालमत्ता इक्बाल मिरची यांच्यांशी संबंधित नव्हती असा दावा करत ईडीने ही कारवाई थांबवली आहे. या निर्णयामुळे प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंचे खासदार फोडण्यात फडणवीसांचा हात? MPच्या बंडखोरीस जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशनचं राजकारण

Maharashtra Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

Friday Horoscope: प्रेमात नवा रंग, पैशांचा वर्षाव; या ५ राशींना मिळणार चांगली बातमी, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Blood Pressure : सकाळी की रात्री? BP ची गोळी कधी घेतल्याने जास्त फायदा होतो, जाणून घ्या

Pune Crime: जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून गोळीबार; पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT