Suraj Chavan News SAAM TV
Video

Suraj Chavan News: संघाची अजित पवारांवर टीका, अजित पवार गटाने घेतला समाचार

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मोदी ब्रॅण्डला फटका बसला असे संघाने म्हटले होते. आता अजित पवार गटाने संघाचा समाचार घेतला आहे.

Saam TV News

अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला फटका बसला अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून केली होती. आता आजित पवार गटाने संघाचा समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातही भाजपला फटका बसला, तिथेही अजित पवार जबाबदार आहे का असा सवाल सूरज सावंत यांनी विचारला आहे. राज्यात महायुतीला फटका बसला, याची जबाबदारी तिनही पक्षांनी घेतली तरी एकट्या अजित पवार गटाला का जबाबदार धरले जाते असेही सावंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Penguin Life: पेंग्विन काय खातात आणि किती वर्षे जगतात? ही माहिती ९९ टक्के लोकांना माहितच नसेल

Maharashtra Live News Update: भीमाशंकर मंदिरात खासदार निशिकांत दुबे यांचे दर्शन; तहसिलदार यांना चौकशीच्या सुचना

Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

SCROLL FOR NEXT