Ajit Pawar Plane Crash Saam Tv
Video

Ajit Pawar Death: १०० टक्के अजितदादांचा घात झालाय, अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामतीमध्ये त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला. अजित पवारांचा अपघात नसून तो घात आहे असा खळबळजवक दावा अमोल मिटकरींनी केला. तर या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. कुणाला शंका असेल तर चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया पंकज भोईर यांनी दिली.

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, 'गाडीमध्ये बसताना सीट बेल्ट लावून बसणारी व्यक्ती विमान प्रवास करताना इतकी असुरक्षित असू शकत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की तिथे धुकं नव्हते तर धोका होता. अजितदादांचा हा १०० टक्के घात झालेला आहे. त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार.' त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Homemade Hair Mask For Hair Growth: दाट आणि लांब केसांसाठी घरीच बनवा 'हेअर मास्क', एक महिन्यातच दिसेल फरक

Akola : रुग्णाकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, सलाईनचे स्टँड डोक्यात घातले; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT