VIDEO: भटकती आत्मा म्हटल्याचा लोकसभेत फटका? Ajit Pawar यांनी दिली कबुली  Saam TV
Video

VIDEO: भटकती आत्मा म्हटल्याचा लोकसभेत फटका? Ajit Pawar यांनी दिली कबुली

Ajit Pawar on Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य.

Uday Satam

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. यावर आता अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. मोदींनी शरद पवार यांचा असा उल्लेख केल्यामुळेच लोकसभेत पराभव झाल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती स्वतः केली होती, मात्र त्याच वेळी पवारांवर त्यांनी टीका केली. असंही अजित पवार म्हणाल्याची माहिती अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रा सुरु झाल्यापासूनच शरद पवार यांचं नाव घेणं अजित पवार यांनी टाळल्याचं बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT