Anjali Damania News SAAM TV
Video

Anjali Damania News | तर पुणे हिट अँड रन प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानिया यांची मागणी

पुणे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच पुणे पोलिसांत अजित पवारांनी फोन केला होता अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती.

Saam TV News

पुण्यात हिट अँड रनमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. या आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केला होता का असा सवाल सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ पोस्ट करून दमानिया म्हणाल्या की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा राष्ट्रवादीचे एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. पण या प्रकरणात अजित पवार यांनी फोन करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंका अंजली दमानिया यांनी उपस्थित केली आहे. यावर पुणे पोलिसांनी स्पष्टीकर द्यावे, जर अजित पवारांनी फोन केला असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT