Ajit Pawar  Saam tv
Video

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar statement on Pune gunda raj : पुण्यातील वाढत्या गुंडगिरीसाठी सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचे मोठे विधान अजित पवार यांनी केले आहे. साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कोयता गँग आणि राजकारणावर परखड मत मांडले.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Black & White Marathi news : पुण्यातील गुंडगिरीला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेय. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात बोलत होते. संपादक निलेश खरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली. यामध्ये शरद पवारांसोबतची युती, भाजपसोबतचे आरोप अन् पुण्यातील घोटाळा अन् गुंडगिरीवर चर्चा झाली. पुण्यातील गुंडगिरी वाढवण्यासाठी सर्वच पक्ष जबाबदार असल्याचे वक्तव्य यावेळी अजित पवारांनी केले.

कोयता गँगवर बोलायला सगळे दबकत आहेत. याला दोषी राजकीय पक्ष आहे. निवडणुकीमध्ये यश मिळायला सोपं जातं असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून गेले अनेक वर्षापासून पुण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. पण त्याला मी समजा एका पक्षाचा आहे तर मी एकट्याने करून चालणार नाही. जर तिथे आठ पक्ष दहा पक्ष काम करत असेल तर सगळ्यांना आता कंट्रोल आणावा लागलं, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT