Beed Ajit Pawar Speech Saam TV News
Video

Ajit Pawar: 'यांना जरा दोन पैसे आल्यांतर मस्ती..' बजरंग सोनावणेंविरोधात अजित पवारांचं तिखट वक्तव्य

Beed Ajit Pawar Speech: ते बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते.

Saam TV News

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये बंजरंग सोनावणे यांच्याबाबत मोठं विधान केलं. पैसा आल्यानं बजरंग सोनावणे यांना मस्ती आलीय, असं अजित पवार यांनी म्हटलं. ते बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत बजरंग सोनावणे यांच्यावर सडकून टीका केली. पंकजा मुंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उभे राहिलेल्या बजरंग सोनावणे यांच्याबाबत अजित पवारांनी तिखट वक्तव्य केली आहे. ज्याने मला सोडलं, तो तुम्हाला का सोडू शकत नाही? असा सवालही अजित पवारांनी यावेळी विचारला. 'अरे तू तुझ्या पोरीला ग्रामपंचायतीत निवडून आणू शकला नाही..तू नगरपंचायत, पालिकेत निवडून आणू शकत नाही आणि तू खासदार व्हायला निघाला' असं वक्तव्य अजित पवारांनी केल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Inheritance Rules: मृत्यूपत्र न करता वडिलांचं निधन झाल्यास संपत्तीवर पहिला हक्क कोणाचा? मुलाचा की मुलीचा

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये भाजपा शिवसेने विरोधात आक्रमक

Ghee Benefits: रोज रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीरात होतात ५ चमत्कारिक बदल

Government Pension Yojana: छोट्या व्यापाऱ्यांसाठी केंद्राची पेन्शन योजना; वयाच्या 60 नंतर मिळणार दरमहा ₹3,000 पेन्शन

मोठी बातमी! महायुतीचा पुण्याचा तिढा सुटला, जागावाटपाचा नवा फॉर्म्युलाही समोर, राष्ट्रवादी-शिवसेनेला कोणती जागा?

SCROLL FOR NEXT